अमरावती-सुरत महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू झाले असून त्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत भूसंपादन करण्याची सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुमन रावत, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज उपस्थित होते. रस्त्यांची कामे करताना दूरध्वनिच्या भूमीगत वायरी, रस्त्यांलगत असलेल्या गावांमधील बांधकाम, रस्त्यावरील वृक्ष, या सर्वाचे सव्र्हेक्षण करून त्यासाठी आवश्यक निधी, यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करून तत्काळ सादर करावा, असेही बकोरीया यांनी निर्देश दिले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2013 रोजी प्रकाशित
विस्तारीकरणासाठी भू संपादन
अमरावती-सुरत महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू झाले असून त्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत भूसंपादन करण्याची सूचना जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी दिली आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
First published on: 25-01-2013 at 12:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land acquisition for expansion