मीरा-भाईंदर महानगरपालिका नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक सत्यवान धनेगावे तसेच कनिष्ठ अभियंता उमेश अवचड यांनी मुदतीत माहिती न दिल्याने २५ हजार रुपये दंड आणि प्रशासकीय कारवाईचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने दिले आहेत.
मीरा रोडच्या शीतलनगरमधील शीतल घरामध्ये राहणारे चंद्रेश गाला यांनी सव्‍‌र्हे नं. ७२९, ७३२ व ७३३ या संदर्भातील रिक्रिएशन ग्राऊंडबाबत माहिती मागवली होती. त्यासाठी गाला यांनी ३ ऑगस्ट २०११ रोजी माहितीच्या अधिकारात नगररचना विभागाकडे अर्ज दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Refusing for giving the information under rti fine of