आयसीआयसीआय बँकेने कार्बन क्रेडिट कार्डची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँक कार्बनमध्ये, ईएमव्ही चिप टेक्नॉलॉजीसह विसा कोडशुअरची सुविधा असून कोणत्याही वापरासाठी विशेषत: ऑनलाईन शॉपिंगसाठी ते सुरक्षित आहे. आशियातील अशा प्रकारचे हे पहिलेच क्रेडिट कार्ड आहे.कार्डच्या प्लॅस्टिकवर अल्फा- न्युमरिक एलसीडी स्क्रीन, 12 बटनांचे टच किपॅड आणि एकाच वेळेसाठी जलद पासकोडनिर्मितीसाठी अंगभूत बॅटरीची सुविधा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
आयसीआयसीआय बँकेचे कार्बन कार्ड सुरु
आयसीआयसीआय बँक कार्बनमध्ये, ईएमव्ही चिप टेक्नॉलॉजीसह विसा कोडशुअरची सुविधा असून कोणत्याही वापरासाठी विशेषत: ऑनलाईन शॉपिंगसाठी ते सुरक्षित आहे.

First published on: 23-09-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici banks carbon credit card