scorecardresearch

अर्थसत्ता

‘आयटेल’कडून महाराष्ट्रातील विस्ताराला गती

देशातील ७,००० रुपयांखालील श्रेणीतील क्रमांक एकची मोबाइल नाममुद्रा आयटेलचा देशातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर मोठी मदार असून, त्यानुसार या…

जागतिक विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची १,४१६ अंश माघार

महागाईच्या धसक्याने अमेरिकी भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारावर उमटले.

वाडा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाने ‘ब्लू स्टार’ची डीप फ्रीझर क्षमता दुपटीवर

शीतन उत्पादनांच्या क्षेत्रातील अग्रणी ब्लू स्टार लिमिटेडने वाणिज्य रेफ्रिजरेशन व्यवसायातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्याच्या योजनेसह तिची डीप फ्रीझर उत्पादनांची निर्मिती…

ऑनलाइन खेळ, कॅसिनो आणि घोडय़ांच्या शर्यतीवर २८ टक्के ‘जीएसटी’ची शिफारस

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडय़ांची शर्यतीवर वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर ठरविण्यासाठी नेमलेल्या मंत्रिगटाने सध्याच्या १८ टक्क्यांच्या कर आकारणीच्या…

इथर इंडस्ट्रीजचे भागविक्रीतून ८०८ कोटी उभारण्याचे लक्ष्य; प्रत्येकी ६१० ते ६४२ किमतीला समभाग विक्रीला

आयातपर्यायी महत्त्वाच्या पूरक रसायनांची निर्मिती करणाऱ्या ‘इथर इंडस्ट्रीज’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २४ मेपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना २६…

रुपयाचा नवीन नीचांक

डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण कायम असून सलग दुसऱ्या सत्रात रुपयाने नवीन नीचांक नोंदविला.

टाटांविरोधातील मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्स विरुद्ध सायरस मिस्त्री विवाद-प्रकरणी सायरस मिस्त्री यांची पुनर्विचार याचिका गुरुवारी फेटाळून लावत टाटा समूहाला दिलासा दिला.

‘टाटां’ची पाच ग्राहकोपयोगी वस्तू नाममुद्रा संपादण्यासाठी मोर्चेबांधणी

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील पाच आघाडीच्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.

निर्गुतवणूक, खासगीकरणाला वेग शक्य

भांडवली बाजारात बीपीसीएलच्या सध्याच्या समभाग मूल्यानुसार, ५३ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत ३८ हजार कोटी रुपयांची भर पडू शकली असती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.