फेअरअसेट्स टेक्नॉलॉजिज इंडियातील ९.८४ टक्के हिस्सा जेएम फायनान्शिअलने खरेदी केला आहे. फेअरअसेट्स ही देशातील पहिली ‘पी२पी’ (पीअर टू पीअर) कर्ज वितरणातील नवउद्यमी कंपनी आहे.
जेएम फायनान्शिअल प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून फेअरअसेट्समधील ९.८४ टक्के हिस्सा खरेदीबाबतचा करार मंगळवारी उभय कंपन्यांमध्ये करण्यात आला. याबाबतची माहिती मंगळवारी मुंबई शेअर बाजारालाही देण्यात आली.
कंपनी कार्यरत असलेल्या संकेतस्थळ तसेच मोबाइल अॅपच्या माध्यमातून कर्ज वितरण क्षेत्राकरिता रिझव्र्ह बँकेने नुकताच मार्गदर्शक आराखडा सादर केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2016 रोजी प्रकाशित
फेअरअॅसेट्समध्ये जेएम फायनान्शियलची हिस्सा खरेदी
फेअरअसेट्स टेक्नॉलॉजिज इंडियातील ९.८४ टक्के हिस्सा जेएम फायनान्शिअलने खरेदी केला
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
First published on: 11-05-2016 at 07:58 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jm financial acquires 9 84 in p2p lending startup fairassets