पेस्तनजी समूहाचे गोसिप
किचनएडचा हॅण्ड ब्लेण्डर
केविनकेयरचा अग्रगण्य हेअर केअर ब्रँड असलेल्या नाईलने आपणाकरिता नवी ऑफर सादर केली आहे. आता ग्राहकांना १८० मिली नाईल नॅचरल्स शाम्पूसोबत १५ रूपयांचा ‘इंडिका १० मिनीट्स पावडर हेअर कलर’ मोफत मिळणार आहे. ही ऑफर नाईल नॅचरल्स स्ट्राँग अँड स्मूथ, नाईल नॅचरल्स ड्रायनेस कंट्रोल, नाईल नॅचरल्स हेअरफॉल डिफेन्स आणि नाईल नॅचरल्स लाँग अँड बाऊन्सी तसेच नाईल क्लिन अँड शाईन अशा नाईल नॅचरल्स शाम्पूच्या सर्व प्रकारांकरिता लागू आहे.