मफतलालचे डेनिम कलेक्शन
डेलेक्टाचा गरम पेय उपकरणांच्या क्षेत्रात प्रवेश
इको बाथ टॉवेल्स
शारीरिक निगेत दैनंदिन आंघोळ अत्यंत महत्त्वाची असून, जेथे काही कारणाने आंघोळ करणे शक्य नसेल अशा वेळी किटाणांपासून दीर्घकाळ संरक्षण पुरविणाऱ्या आणि ताजातवाने अनुभव देणारे बॉडी वाइप्सची प्रस्तुती आरोग्य व स्वच्छताविषयक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या केअरनाऊ मेडिकल प्रा. लि.ने केली आहे. आयएसएच इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने आलेले अत्याधुनिक आणि नैसर्गिकरीत्या अत्यंत लाभदायी असे हे इको बाथ टॉवेल्स १०० टक्के विघटनशील व विणून तयार न केलेल्या कापडापासून बनविली गेली असून, एकदा वापरून झाल्यावर टाकून देता येतात. ही टॉवेल्स मल्टि-पॅक (१० वाइप्स) आणि सिंगल पॅक अशा दोन स्वरूपात अनुक्रमे १२० रुपये आणि १० रुपये किमतीला निवडक शहरातील इस्पितळे, फार्मसी, रिटेल आऊटलेट्स उपलब्ध झाली आहेत.
सिम्फनीचे विण्डो श्रेणीतील एअर कूलर
क्रॉक्सची रंगबिरंगी पादत्राणे
वाइल्ड स्टोनचे ‘थंडर’ डिओ
पुरुषांसाठी डिओडरण्टचा आघाडीचा ब्रॅण्ड वाइल्ड स्टोनने चालू वर्षांतील आपली पहिली प्रस्तुती म्हणून ‘वाइल्ड स्टोन थंडर’ सादर केले आहे. तजेला देणारा नैसर्गिक मातीचा आणि फुल-फळांच्या दरवळाचा सुवास हे या नवीन थंडर श्रेणीचे वैशिष्टय़ ठरावे. विशेषत: आपल्याकडील उष्ण हवामान व वातावरण लक्षात घेऊन याचा सुगंध ठरविण्यात आला आहे. वाइल्ड स्टोन थंडर १५० मि.लि.च्या पॅकमध्ये १९५ रुपये किमतीत उपलब्ध झाले आहे.
निव्हियाची पुरुषांसाठी शेव्हिंग रेंज
हळदयुक्त एव्हरयूथ फेस वॉश
स्टँडर्डचे प्रीमियम पंखे