(याच स्तंभातून दोनच आठवडय़ापूर्वी सुचविलेला टीव्हीएस मोटर्स ४८ रुपयांवर गेला आहे. आपले उद्दिष्ट साध्य झाले असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घ्यावा.)
शेअरहोिल्डग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५१.००
परदेशी गुंतवणूकदार १६.२
बँका / म्युच्युअल फंडस् १९.५
सामान्यजन व इतर १३.३
गोदरेज प्रॉपर्टीज लि.
प्रवर्तक : गोदरेज समूह
सद्य बाजारभाव रु. ३७९.४५
प्रमुख व्यवसाय स्थावर मालमत्ता
भरणा झालेले भाग भांडवल रु. ९९.६२ कोटी
पुस्तकी मूल्य रु. २०७.२०
दर्शनी मूल्य रु. १०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. ११.०३
किंमत उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) ३५.१९ पट
बाजार भांडवल : रु. ३,०५२ कोटी बीटा : ०.४
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ६१०/ रु. ३४०