गेले दोन आठवडे उमदा परतावा देणाऱ्या नामांकित म्युच्युअल फंडाच्या दोन रोखे (डेट) योजनांचे मालमत्ता मूल्य कमालीचे गडगडले आणि या फंडाने…
ठेवीच्या रकमेच्या आधारावर रिझव्र्ह बँकेने ठेवीदारांच्या केलेल्या विभागणीस कोणताही शास्त्रीय आधार नाही, तर्क व सारासार विवेकही नाही.
शेअर बाजाराच्या एसएमई मंचावर सूचिबद्ध छोटय़ा कंपन्यांपैकी काहींनी मुख्य बाजारात सूचिबद्धता मिळविण्याइतकी धष्टपुष्टता प्राप्त केली आहे.
अर्थ वृत्तान्तमध्ये दर सप्ताहाला प्रसिद्ध होणाऱ्या ‘कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाते.
चालू आíथक वर्षांत ओळीने ११ महिन्यांत समभाग संलग्न म्युच्युअल फंडांच्या योजनांतील एकूण गुंतवणुकीत वाढ दिसून आली.
महत्त्वाची सूचना: म्युच्युअल फंडाचा मागील परताव्याचा दर हा भविष्यातील नफ्याची ग्वाही देत नाही.
घराच्या वाढत्या किमतींमुळे घरामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. घराच्या किमती मागील १० वर्षांत कितीतरी पटीने वाढल्या आहेत.
मागे आपण शेअर्स व फ्युचर्सबद्दल माहिती घेतली. आजच्या व पुढील भागांमध्ये विकल्पाबद्दल (Options) अभ्यास करू.
अन्य फंड घराणी मालमत्तेच्या स्पध्रेत उतरून व विक्रेत्यांना मोठे आमिष देऊन तीन ते पाच वर्षांच्या मुदतबंद योजना आणत असताना गुंतवणुकीस…
गुंतवणुकीच्या परिपक्वतेला पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही.
म्युच्युअल फंड निवडीचे अनेक वेगवेगळे निकष असले तरी मागील काळातील परतावा हाच सर्वात महत्त्वाचा निकष असावा
आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन…
मी एक निवृत्त नागरिक आहे. माझे वय ६४ वष्रे आहे. निवृत्तीनंतर मिळालेले पसे मी सहकारी बँकेच्या मुदत ठेवीत आणि सूचीबद्ध…
मागील लेखात (अर्थ वृत्तान्त, ३ नोव्हेंबर) सीनियर सिटिझन सेिव्हग्ज स्कीमचे व्याज ९% आहे असे लिहिले होते.
सेन्सेक्स-निफ्टी या मुख्य निर्देशांकांची भरधाव दौड सुरू आहे. चालू २०१४ सालात त्यांनी २६-२७ टक्क्यांची वाढ दाखविली आहे, पण याचदरम्यान ‘बीएसई…
कर्नाटकातील संदूर येथील संस्थानिक यशवंतराव सर्जेराव घोरपडे यांनी ६० वर्षांपूर्वी स्थापन केलेली ही संदूर समूहातील प्रमुख कंपनी.
आज मराठवाडय़ातील तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे मुक्कामास असलेल्या मारोती तुकारामसा खोडवे (३०) व सुचिता मारोती खोडवे (२७) यांचे आíथक…
‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’मध्ये दिवाळी खरेदीनिमित्ताने सुरू झालेल्या ‘गुंतवणूक फराळ’ विशेष उपक्रमासाठी वेगवेगळ्या विश्लेशकांनी पाठविलेल्या उर्वरीत आठ कंपन्या नोव्हेंबर महिन्याच्या अतिथी…
आयुर्विमा व्यवसायात ‘इर्डा’ने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे पॉलिसीच्या रचनेत ग्राहकांच्या दृष्टीने अनेक विधायक बदल घडले आहेत.
बाजार नियंत्रक ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांच्या योजनांचे तीन रंगात वर्गीकरण केले असून ज्या योजनेत गुंतवणूक करणे (मुद्दलाची सुरक्षितता) कमी जोखमीचे आहे,…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.