काही आठवड्यांपूर्वी सुचविलेला जेएसडब्ल्यू एनर्जीचे निकाल अपेक्षेनुसार नाहीत. कंपंनीच्या नक्त नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत ४८% घट झाली आहे. सध्या हा समभाग ५५ रुपयांच्या आसपास असून, विकून फायदा पदरात पडून घ्यावा.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
‘महिंद्रू’नाममुद्रा!
१९९८ मध्ये स्थापन झालेली मिहद्र लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी सुप्रसिद्ध मिहद्र समूहातील एक कंपनी आहे.
First published on: 05-05-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra lifespaces and shares