दोनच आठवडय़ांपूर्वी सुचविलेला जेबीएम ऑटो आता १५० रुपयांवर गेला आहे. अपेक्षेप्रमाणे किंबहुना जास्तच परतावा मिळाला असल्याने हा शेअर विकून टाकून नफा पदरात पडून घ्यायला हरकत नाही.
भरीव कामगिरीचा ‘डोस’
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2014 रोजी प्रकाशित
भरीव कामगिरीचा डोस
१९८९ मध्ये सविता गौडा यांनी स्थापन केलेली ही कंपनी ‘अॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिंट्स (एपीआय)’च्या उत्पादन आणि वितरणात आहे.
First published on: 07-04-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheron biomedicine ltd