Budh margi august 2024: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. तसेच बुधाचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन तसेच त्याची वक्री चाल देखील खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. ग्रहांच्या वक्री चालीचाही काही राशींवर विशेष प्रभाव पडतो. ५ ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह वक्री झाला असून तो जवळपास २४ दिवसांनंतर म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये मार्गी होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाची ही चाल काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप चांगले फळ प्राप्त करुन देणारी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्गी बुध करणार तीन राशींवर कृपा

वृषभ

मार्गी बुध वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक असेल. या काळात तुमचे भाग्य चमकेल, प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

कर्क

कर्क राशींच्या व्यक्तींसाठी मार्गी बुध खूप अनुकूल परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील. समाजात मानसन्मान वाढेल.

हेही वाचा: शनी करणार मालामाल! २०२७ पर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील मार्गी बुध खूप शुभ परिणाम देईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. तसेच या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)