Horoscope Today In Marathi 28 August 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Horoscope Today Updates 28 August 2025: आजचे राशिभविष्य २८ ऑगस्ट २०२५

15:00 (IST) 28 Aug 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

कष्टाचा मोबदला मिळेल. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील.

13:58 (IST) 28 Aug 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

आततायीपणा करून चालणार नाही. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा.

12:37 (IST) 28 Aug 2025

नोटाच नोटा, पैसाच पैसा! सप्टेंबरमध्ये रोज मौज-मज्जा करणार ३ राशींचे लोक, बुध केतूचा दुर्मिळ योग

Budh Gochar 2025 : बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, वाणी आणि संपत्तीचा स्वामी आहे. सिंह राशीत सूर्याचे भ्रमण करणारे बुध हे महत्त्वाचे आहे आणि सिंह राशीत भ्रमण करणारा बुध केतुशी युतीत असेल, ज्यामुळे संपत्ती मिळेल …वाचा सविस्तर
12:02 (IST) 28 Aug 2025

१ डिसेंबरपर्यंत राहूमुळे ‘या’ तीन राशींची होणार चांदी; पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश वाढवणार बँक बॅलन्स अन् व्यवसायात प्रगती

Rahu Purva Bhadrapada Nakshatra Parivartan 2025: पंचांगानुसार, सध्या राहू पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान असून तो ०२ डिसेंबर २०२५ रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू पुढील तीन महिने पूर्वा भाद्रपद नक्षत्रात विराजमान असेल ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. …अधिक वाचा
12:01 (IST) 28 Aug 2025

१ डिसेंबरपर्यंत राहूमुळे ‘या’ तीन राशींची होणार चांदी; पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश वाढवणार बँक बॅलन्स अन् व्यवसायात प्रगती

Rahu Purva Bhadrapada Nakshatra Parivartan 2025: पंचांगानुसार, सध्या राहू पूर्वाभाद्रपद नक्षत्रात विराजमान असून तो ०२ डिसेंबर २०२५ रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू पुढील तीन महिने पूर्वा भाद्रपद नक्षत्रात विराजमान असेल ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. …वाचा सविस्तर
10:46 (IST) 28 Aug 2025

आनंद, यश अन् पैसा! गणपत्ती बाप्पाचा आवडता आहे हा मुलांक! या तारखेला जन्मलेल्या लोकांवर कायम असते गणरायाची कृपा

गणपतीची विशेष मूलांकावर खास कृपा असते. गणरायाला या मूलांकाचे लोक खूप प्रिय असतात त्यामुळे या मूलांकाच्या लोकांना बाप्पाचा आशीर्वाद मिळतो. …वाचा सविस्तर
10:44 (IST) 28 Aug 2025

सप्टेंबर महिन्यात ‘या’ ३ राशी होणार कोट्याधीश! राशी परिवर्तनामुळे होणार भरभराट; श्रीमंतीचे योग, करिअर आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता

काही या राशींच्या लोकांना उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत… …सविस्तर वाचा
10:42 (IST) 28 Aug 2025

पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र ३० ऑगस्ट २०२५ रोजी तूळ राशीमधून मधून मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तो ३० ऑगस्ट सकाळी ०८ वाजन ४३ मिनिटांपर्यंत या राशीत विराजमान असेल. …वाचा सविस्तर
10:42 (IST) 28 Aug 2025

पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी

Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, चंद्र ३० ऑगस्ट २०२५ रोजी तूळ राशीमधून मधून मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तो ३० ऑगस्ट सकाळी ०८ वाजन ४३ मिनिटांपर्यंत या राशीत विराजमान असेल. …वाचा सविस्तर
08:53 (IST) 28 Aug 2025

Rishi Panchami 2025: आज ऋषी पंचमी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Rishi Panchami Vrat Importance: पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होणार असून २८ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असेल. …वाचा सविस्तर
08:45 (IST) 28 Aug 2025

ऋषिपंचमी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरणार खास? कोणाला कष्टाचा मोबदला तर नोकरदार वर्गाला होईल विशेष लाभ; वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi 28 August 2025 : तर ऋषिपंचमी तुमच्या राशीसाठी कशी जाणार जाणून घेऊया… …अधिक वाचा

आजचे राशिभविष्य २८ ऑगस्ट २०२५