Shani Margi 2025 : शनि हा कर्मानुसार फळ देतो. शनिला क्रूर ग्रहांपैकी एक मानले जाते. शनि अडीच वर्षानंतर राशी गोचर करतात. मार्च 2025 मध्ये शनिने गोचर करून मीन राशीमध्ये प्रवेश केला आहे. ३० वर्षानंतर शनि मीन राशीमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहे आणि २०२७ पर्यंत मीन राशीमध्ये विराजमान राहीन. या दरम्यान शनि वक्री करणार आणि मार्गी होणार. जुलै २०२५ मध्ये शनि वक्री होणार आणि १३८ दिवस मार्गी राहणार. शनिचे मार्गी होणे ३ राशींच्या लोकांसाठी शुभ फळ देणारे ठरू शकते. नोव्हेंबर २०२५ पासून शनि ३ राशींच्या लोकांना जबरदस्त लाभ आणि पैसा देणार आहे. त्या तीन राशी कोणत्या, हे जाणून घेऊ या.
मिथुन राशी (Gemini Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकते. या लोकांचे नशीब बदलू शकते. अडकलेले कामे पूर्ण होतील. या लोकांना मोठा प्रोजेक्ट किंवा पोस्ट मिळू शकते. व्यवसायात मोठे यश मिळू शकतात. तसेच आर्थिक लाभ होऊ शकतो. जीवनात आनंद दिसून येईल. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन.
तुळ राशी (Libra Zodiac)
तुळ राशीच्या लोकांना शनिची सरळ चाल फायदेशीर ठरेन. या लोकांची मेहनत पूर्ण फळ देणारी ठरेल. मनाप्रमाणे प्रमोशन तसेच पगार मिळेल. या लोकांचा मान सन्मान वाढेन. तसेच इतरांवर या लोकांचा विशेष प्रभाव दिसून येईल. मनाप्रमाणे प्रमोशन आणि पगारवाढ होऊ शकते. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेन. हे लोक विरोधकांचा सामना करतील. या लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. तसेच प्रत्येक क्षेत्रात यांना अपार यश मिळू शकते.
मकर राशी (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे मार्गी होणे अत्यंत लाभदायक ठरू शकते. या लोकांना आनंद, पद, पैसा, सन्मान सर्व काही मिळेल. प्रवासाचे योग जुळून येतील. भरपूर यश मिळेन. विदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते. या लोकांचा नातेसंबंध सुधारतील. आजारांपासून दिलासा मिळेल. व्यावसायिकांना भरपूर लाभ मिळेल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. या लोकांना यांच्या मेहनतीचे फळ मिळेल
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)