scorecardresearch

राशीभविष्य

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
4th March Panchang Mahadev Shankar Blessing These Zodiac Today Siddhi Yog Mesh To Meen Who Will Earn Money Power Rashi Bhavishya
४ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने सिद्धी योगात तुम्ही काय कराल साध्य? तुमच्या राशीला धनलाभाचे संकेत आहेत का? प्रीमियम स्टोरी

4th March 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: आज ४ मार्च २०२४ ला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी व नवमी…

Maha gochar on Vijaya Bhagvat Ekadashi Budh Graha To Show Achhe Din To These Four Zodiac Signs Mahashivratri Tithi Brings Money
भागवत एकादशीला बुधाचे महागोचर; ‘या’ ४ राशींना दाखवणार सोन्याचे दिवस; महाशिवरात्रीआधीच होईल भरभराट

Golden Days On Ekadashi Budh Gochar: महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी जुळून येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा…

3rd March Panchang Gajanan Maharaj Prakat Din Mesh To meen Rashi Bhavishya Which Zodiac Gain Power in Health & Wealth Horoscope Today
३ मार्च पंचांग: गजानन महाराज प्रकटदिनी मेष ते मीनपैकी कुणाचे नशीब उजळणार? तन- मन- धनाची स्थिती कशी असेल? प्रीमियम स्टोरी

3rd March Horoscope Marathi: माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला आज अनुराधा नक्षत्रात दिवस सुरु होईल तर ज्येष्ठा नक्षत्रात दिवस संपणार…

Shani Shukra Active Mode 24 Hours Before Maha Shivratri These Rashi Will Be Blessed By Mahadev Rich Life Money Power Astrology
महाशिवरात्रीच्या २४ तास आधी शनी-शुक्र शुक्राची शक्ती वाढणार? ‘या’ राशींना महादेवांच्या कृपेसह गडगंज श्रीमंतीचा संकेत

Mahashivratri 2024: या मंडळींना आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करण्याची इतकेच नव्हे तर धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने करोडपती होण्याची सुद्धा नामी संधी ७…

Gajlaxmi Rajyog
येत्या दोन महिन्यात माता लक्ष्मी ‘या’ ५ राशींना देणार अपार धन? ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने गडगंज श्रीमंती कोणाच्या नशिबात?

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग बनल्याने काही राशींच्या लोकांना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.

2nd March Panchang Shani Krupa In Abhijat Muhurta These Rashi among Mesh to meen Will Get Benefits Of Massive Income Horoscope Today
२ मार्च पंचांग: शनी कृपेने अभिजात मुहूर्तात ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचे योग; मेष ते मीन, कोण आहे नशीबवान? प्रीमियम स्टोरी

2nd March Panchang Horoscope: लवकरच होणाऱ्या उदयासाठी शनीदेव सज्ज होताना आज काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव होऊन धनलाभ होऊ शकतो.

Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?

Shadashtak Yog 2024: षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल जाणून घ्या….

1st March Panchang Marathi Horoscope Shani krupa On First Saturday On Mesh To meen Who Will Earn More In March 2024 Astrology
१ मार्च पंचांग: लक्ष्मी कृपेने महिन्याचा पहिला शुक्रवार मेष ते मीन राशीला कसा जाईल? लाभ कुणाला, भविष्य सांगते की.. प्रीमियम स्टोरी

1st March Marathi Horoscope: १ मार्च २०२४ ला नव्या महिन्याची सुरुवात ही शुक्रवारपासून होत आहे. शुक्रवार हा वैभवलक्ष्मीचा वार मानला…

Surya Mangal Yuti
मार्चमध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन? १८ महिन्यांनंतर सूर्य-मंगळाची युती होताच लक्ष्मी येऊ शकते दारी

Surya-Mangal Yuti: मार्च महिन्यात सूर्य मंगळाची युती होताच काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात.

Shani Planet Uday 2024
होलाष्टकात होणार शनिदेवाचा उदय! १८ दिवसांनी ‘या’ राशींना होणार धनलाभ? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shani Uday 2024: शनिदेवाचा उदय होताच काही राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे.

Numerology People of this birthday stick to their word Always helping others
Numerology: मरेपर्यंत आपला शब्द पाळतात ‘या’ जन्मतिथीचे लोक! नेहमी दुसऱ्यांना मदत करतात

अंकशास्त्रानुसार, जे लोक ९ या अंकाशी संबंधित असतात ते त्यांच्या शब्दांवर खरे असतात. तसेच हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात.

Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?

March Month Marathi Horoscope 2024: ज्योतिषीय दृष्टिकोनातून शनी-सूर्याचे बदल महत्त्वाचे असल्याने याचा मोठा प्रभाव मेष ते मीन राशीवर होणार आहे.…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×