Ardhakedra Yog: ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सध्या सूर्य शनीच्या कुंभ राशीमध्ये विराजमान असून मकर राशीत विराजमान असलेल्या यमासह अर्धकेंद्र योग निर्माण करत आहे. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी सूर्य आणि यम एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाच्या सरी

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-यमाचा अर्धकेंद्र योग खूप अनुकूल सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

मिथुन

हा योग मिथुन राशींच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun yamas ardhakendra yog these three zodic signs will give money progress success in every field sap