आजच्या शब्दांच्या खेळात ‘ई’ हे अक्षर असणारे शब्द ओळखायचे आहेत. (उदाहरणार्थ भुईचक्र, आई) त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे आणि शब्दातील ई अक्षराचे स्थानही दिलेले आहे. आहे ना सोपे?
उत्तरे :
१) ईशान्य २) अपूर्वाई ३) भुईमूग ४) पटाईत ५) जिराईत ६) तऱ्हेवाईक ७) बागाईतदार
८) नातेवाईक ९) सामाईक १०) पंचाईत ११) भुईकोट १२) उतराई १३) ईप्सित
मनाली रानडे – jyotsna.sutavani@gmail.com
  संग्रहित लेख, दिनांक 7th Aug 2016 रोजी प्रकाशित  
 डोकॅलिटी
आजच्या शब्दांच्या खेळात ‘ई’ हे अक्षर असणारे शब्द ओळखायचे आहेत.
Written by मनाली रानडे
 
  First published on:  07-08-2016 at 01:01 IST  
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brain games for kids