मित्रांनो, आजचा आपला खेळ हा संबंध ओळखण्याचा आहे. पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध ओळखा. व तिसऱ्या शब्दाचा तोच संबंध कंसातील कुठल्या पर्यायाशी आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे.
उत्तरे :
१. ग्रह २. तापमान ३. घन ४. घोडा ५. बर्फ ६. जपान
७. राज्यपाल ८. जमा ९. जीवाणू (बॅक्टेरिया) १०. शिक्षण ११. हिरवा १२. जखम १३. युरोप १४. पायोरिया १५. लाकूड
ज्योत्स्ना सुतवणी
jyotsna.sutavani@gmail.com