लोकसत्ता टीम

BLOG: खरंच गांधींमुळे भारताची फाळणी झाली होती का?
पाकिस्तानच्या निर्मितीमागे महात्मा गांधींचा हात होता का?

डिस्ने आणि सोनीच्या वादाच्या ‘जाळ्यात’ अडकला स्पायडरमॅन
सुपरहिरो स्पायडरमॅन हा हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक आहे.

The Walt Disney Company: अपना सपना मनी मनी..
जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ‘द वॉल्ट डिस्ने’ गेल्या काही वर्षांत आपल्या आर्थिक हालचालींमुळे सातत्याने जगाला आश्चर्यचकित करते आहे.

‘मँडरीन’ पुन्हा एकदा आयर्नमॅनला छळण्यास सज्ज
मँडरीन विरुद्ध आयर्नमॅन हे कथानक कॉमिक्स व कार्टून मालिकेत विशेष लोकप्रिय ठरले होते.

‘अॅक्वामॅन’चा ‘डीसी युनिव्हर्स’ला रामराम
अॅक्वामॅनच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत, परंतु जेसन मोमा याने ‘अॅक्वामॅन – २’ मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

कभी कभी लगता है अपुन ही भगवान है !
कार्टून बनवणारी ही कंपनी येत्या काळात संपूर्ण जगाच्या मनोरंजनाची दिशा ठरवणार

The Lion King : संगणकीय अद्भुत आविष्कार
‘द लायन किंग’ हा लाइव्ह अॅक्शनपट प्रदर्शित करून सिनेतंत्रज्ञान जगात आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे.

The Conjuring : अॅनाबेलचा न थांबणारा खेळ
‘कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स’ची सुरुवात १८६३ साली बशिबा नामक एका बाईमुळे होते.

तेलबियांतून ‘तुपाचा’ मार्ग सापडेल?
शेतकऱ्यांनी डाळवर्गीय पिकांकडे वळावे म्हणून केंद्र सरकारने धोरण बदलले आणि शेतकरी पुन्हा डाळवर्गीय पिकाकडे वळले.

Batman : डर के आगे जीत है!
‘बॅटमॅन’चे निर्माता बॉब केन यांच्या मते दु:खालाही प्रेरणा बनवून लढण्याचा विश्वास म्हणजे बॅटमॅन.

हॅकर्सच्या धमकीला अभिनेत्रीचे ‘न्यूड’ उत्तर
बेला थॉर्नचे ट्विटर व इंस्टाग्राम अकाऊं ट एका अज्ञात ब्लॅक हॅकर ग्रुपने हॅक केले होते.

.. हा ‘बॅटमॅन’ तरी टिकेल का?
‘आयर्नमॅन’च्या खांद्यावर बसून माव्र्हलने यशाचा डोंगर सर केला, तसाच काहीसा प्रयत्न बॅटमॅनच्या बाबतीत झाला.

जेम्स बॉण्ड बॉम्ब स्फोटात जखमी
जेम्स बॉण्ड ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता डेनियल क्रेग एका बॉम्ब स्फोटात जखमी झाला आहे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’चे सिंहासन जप्त
‘गेम ऑफ थ्रोन्स’चे संपूर्ण कथानक राजसिंहासन म्हणजेच आर्यन थ्रोनभोवती फिरत होते. आणि आता या सिंहासनामुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Game of Thrones …अखेर सत्ता कोणाची?
‘गेम ऑफ थ्रोन्स’ म्हणजे कोरा करकरीत आणि निर्दयी सत्तासंघर्षांचा खेळ.

टोनी स्टार्कच्या ‘आय लव्ह यू ३०००’चा अर्थ काय?
‘अॅव्हेंजर्स : एण्डगेम’ पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या दोन्ही प्रकारच्या चाहत्यांनी पुढे काय?, हे खणून काढायला सुरूवात केली आहे.

निर्भयतेकडे! मुस्लिमांची वाटचाल
सहा लोकांचा जीव घेणाऱ्या २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत..

Avengers Endgame Review : ह्रदय हेलावणारा एंडगेम
संपूर्ण चित्रपट कमाल आहे. तसेच चित्रपटाचा शेवट चाहत्याचे हृदय हेलावून टाकणारा आहे.

‘कॅप्टन अमेरिका’- द फर्स्ट अॅव्हेंजर
शिस्त, तत्त्व आणि कमाल मर्यादेपर्यंत प्रतिकार करण्याची प्रेरणा देणारा कॅप्टन अमेरिका एक करिश्माई सुपरहिरो आहे.

निवृत्तीनंतरही सर्वसामान्यांच्या मनात घर केलेला “डेड मॅन द अंडरटेकर”
तो आला… त्याने पाहिले… तो लढला… आणि त्याने जिंकून घेतले सारे… या शब्दात ‘डेडमॅन द अंडरटेकर’च्या कारकिर्दिचे वर्णन करता येईल.