दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी दिला असला, तरी लोकसभेच्या आगामी निवडणुका आम आदमी पक्ष (आप) केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे आपचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितले. आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीतील प्रचाराला हरियाणातील रोहतक येथून सुरुवात करणार आहे.हरियाणानंतर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे २ मार्चला सभा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal aap