रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वॅग्नर या सत्ताबाह्य खासगी संघटनेचा वापर देशाबाहेरच्या दहशतवादी कारवायांसाठी केला. खासकरून युक्रेन युद्धामध्ये. मात्र हे युद्ध अनेकविध कारणांनी लांबले आणि त्यात वॅग्नरची हानी अधिक होऊ लागली आहे. त्याची जबाबदारी घेणे पुतिन यांनी टाळले आणि म्हणून आजची बंडखोरीची स्थिती रशियामध्ये उद्भवली आहे. ही बंडखोरी नेमकी कशाप्रकारची आहे आणि त्याचे रशियावर काय परिणाम होतील याबाबत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ता युट्यूब चॅनलला भेट द्या…

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish kuber explain wagner group rebel in russia against vladimir putin pbs