Israel Iran Conflict LIVE Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे, तर इराणकडूनही इस्रायलमधील काही शहरांवर हवाई हल्ले करण्यात येत आहेत. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे. दरम्यान, इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Israel Iran Conflict Highlights : इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Israel Iran Conflict LIVE Updates : इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिका सहभागी, इराणमध्ये केला मोठा हल्ला
Israel Iran Conflict LIVE Updates : इस्रायल-इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोन्ही देशातील संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या संदर्भातील माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर दिली आहे.
इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिका सहभागी, इराणमध्ये केला मोठा हल्ला, (फोटो-संग्रहित छायाचित्र)