गाझावरील इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये आंदोलने सुरू आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून इस्रायल विरोधी…
मणिपूरसह भारतात अन्यत्र झालेल्या कथित मानवी हक्क उल्लंघनाबाबतच्या अमेरिकेच्या अहवालाचे भारताने गुरुवारी तीव्र शब्दांत खंडन केले.
अमेरिकेने मानवी हक्कांबाबतचा राष्ट्रनिहाय वार्षिक अहवाल नुकताच सादर केला. या अहवालात भारतातल्या मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला…
यंदाच्या द्राक्ष हंगामात पंधरा एप्रिलपर्यंत देशातून १,८१,३९६ टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका युरोपीयन युनियनला उच्चांकी १,३१,४२१ टन, तर अन्य…
अमेरिकेने युक्रेनला हवाई-संरक्षण युद्धसामग्री, तोफखाना, रॉकेट यंत्रणा आणि चिलखती वाहनांसाठी नौवहन आणि एअरलिफ्टिंग उपकरणे सुरू केली.
अमेरिकेने सादर केलेल्या अहवालात गेल्या वर्षी भारतातल्या मणिपूर राज्यात मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेचं कायमस्वरूपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वात वरचा क्रमांक मेक्सिकोचा असून दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.
अमेरिकेसह इतर देशांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले अतानाही, या शहरावर लष्करी कारवाई वाढवण्यावर इस्रायल ठाम आहे.
गाझास्थित हमास आणि लेबनॉनस्थित हेझबोला बंडखोरांना खोऱ्याने अग्निबाण पुरवून इराणने इस्रायली जनतेचे जीवित धोक्यात आणले
चिपनिर्मिती उद्योग अतिपूर्वेच्या आशिया-पॅसिफिक प्रांतामध्ये स्थिरावण्याचे एक प्रमुख कारण निव्वळ व्यावसायिक होते.
अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी ८ मार्च रोजी मृत आढळला होता. या मृत्यूसाठी ब्लू व्हेल गेम कारणीभूत असल्याचे आता सांगितले…
इराणवर इस्रायलने हल्ला केला आहे, अमेरिकेेने इराणच्या बाबतीत घेतला महत्त्वाचा निर्णय