अवजारांचा आधार घेत गुगलने आपल्या होमपेजवर गुगल हे अक्षर तयार केले आहे. यामध्ये पक्कड, हातमोजे, टेप रोल्स, पाना आणि मोजपट्टी यांचा वापर करण्यात आला आहे. या खास डुडलच्या माध्यमातून जगातील कामगारांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान गुगलने केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2015 रोजी प्रकाशित
कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डुडल
इंटरनेटच्या महाजालातील लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या गुगलने कामगार दिनानिमित्त जगातील कामगारांना समर्पित खास डुडल तयार केले आहे.

First published on: 01-05-2015 at 11:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labour day 2015 google doodle honours workers of the world