जमात-ऊद-दावाचा म्होरक्या हफीज सईद याच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘फलाह-ए-इन्सानियत’ या धर्मादाय संस्थेवर बंदी घालण्याचा पाकिस्तान विचार करीत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पाकिस्तान सरकार या धर्मादाय संस्थेवर बंदी घालण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सूचित केले. या संस्थेवर बंदी घालण्यापूर्वी अंतर्गत मंत्रालयाने सर्व संबंधितांसमवेत गांभीर्याने सल्लामसलत सुरू केली आहे. येत्या काही दिवसांतच या बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
First published on: 20-01-2016 at 03:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now ban on hafiz saeed the charitable organization