
१९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.
१९ मार्च आणि २ जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी दोन्ही राज्यांत छापे टाकण्यात आले.
जिथे अभिमान आणि सन्मानाची बाब असते तिथे पंतप्रधान जातात पण संकटाच्या परिस्थितीपासून ते दूर राहतात अशी टीका त्यांनी केली.
गांधी कुटुंबाचे नाव न घेता मोदी म्हणाले, की ‘‘काँग्रेसमधील कुटुंबासमोर कोणीही काहीही बोलले की तो संपलाच.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी गांधी कुटुंबावर नॅशनल हेराल्डच्या संपत्तीवर कब्जा केल्याचा आरोप केला.
युवा खेळाडूंना मालिकेत चांगली कामगिरी करत निवड समितीला आकर्षित करण्याची संधी आहे.
राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती.
ब्राझीलचा विश्वचषक पात्रता सामन्यांतील आपल्या घरच्या मैदानावर पहिला पराभव आहे.
याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींवर नाराजी व्यक्त केली.
गेहलोत सरकारच्या महत्त्वाकांक्षी चिरंजीवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत वार्षिक विम्याची रक्कम २५ लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
‘ईडी’ने एप्रिलमध्ये बायजू -थिंक अँड लर्न या नोंदणीकृत कंपनीसह, दोन व्यावसायिक आणि एका निवासी जागेवर छापे घातले होते
‘‘बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाडय़ांवर प्रयत्न सुरू आहेत
बोगद्याच्या खोदकामाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेले अर्नाल्ड डिक्स हे गेल्या नऊ दिवसांपासून बचावासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी अपघातस्थळी आले आहेत.