कोल्हापूर  : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा पदभार काढून घेतल्यानंतर रविवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांना यावरून कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नाईकवाडे यांना पदावरून तात्काळ का हटवले, असा जाब पालकमंत्र्यांना विचारला. यावेळी देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार हेही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवस्थान समितीचे सचिव शिवराय नाईकवाडे यांना पदावरून तात्काळ बाजूला करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढल्यानंतर कोल्हापूरकरांमध्ये त्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा प्रत्यय आज पालकमंत्री केसरकर यांना आला. ते महालक्ष्मी दर्शनासाठी आले असताना आला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various organizations workers asked deepak kesarkar reason for removing shivraj naikwade from secretary post of devasthan samiti zws
First published on: 19-03-2023 at 19:47 IST