मुंबई मॅजिशियन्सने आपली पराभवाची मालिका खंडित करताना हिरा हॉकी इंडिया लीग स्पध्रेत रविवारी कलिंगा लान्सर्सचा ३-२ असा पराभव केला. मुंबईला आठ सामन्यांनंतर चालू हंगामात आपले खाते उघडता आले. स्पध्रेतील दोन तळाच्या संघांमधील हा सामना होता.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
मुंबईने खाते उघडले
मुंबई मॅजिशियन्सने आपली पराभवाची मालिका खंडित करताना हिरा हॉकी इंडिया लीग स्पध्रेत रविवारी कलिंगा लान्सर्सचा ३-२ असा पराभव केला.
First published on: 17-02-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hira hockey mumbai opens an account