scorecardresearch

हॉकी

हॉकी (Hockey) हा खेळ भारतामध्ये खूप आधीपासून खेळला जात आहे. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० या वर्षी आयोजित केलेल्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल येत सुवर्णपदक मिळवले आहे. मेजर ध्यानचंद हे भारताचे सर्वोत्कृष्ट हॉकीपटू (Hockey Players) होते. त्यांनी ऑलिम्पिकमधील अनेक हॉकी सामने गाजवले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. या खेळाचा उगम मध्ययुगीन काळातील स्कॉटलंड, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये असल्याचे मानले जाते. प्रत्येक संघात गोलरक्षकासह अकरा खेळाडू असतात.

हॉकी (Hockey) हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ आहे आणि भारताचा कोणताही अधिकृत राष्ट्रीय खेळ नसला तरी सामान्यतः भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची गणना केली जाते. इंडियन हॉकी फेडरेशन ही संस्था भारतामध्ये हॉकीशी निगडीत सर्व व्यवस्था पाहत असते. या संस्थेची स्थापना १९२५ साली करण्यात आली होती.
Read More
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने आपले सर्व कौशल्य आणि अनुभव पणाला लावल्यानंतरही भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही…

Hockey coach Craig Fulton decision to select all potential Olympic players for the Australian tour sport news
ऑलिम्पिकसाठीच्या सर्व संभाव्य खेळाडूंची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड; हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांचा निर्णय

भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १६ खेळाडूंऐवजी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या सर्व २७ संभाव्य खेळाडूंनाच घेऊन…

indian goalkeeper pr sreejesh on preparation for paris olympics
अनुभवाने खूप काही शिकवले; भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशची भावना

तरुणपणी नकारात्मक भावना माझ्यातील सकारात्मक भावनांवर वर्चस्व गाजवायच्या. त्यामुळे मी अनेकदा गोल स्वीकारले.

Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय

Elena Norman Resigns : एलेना नॉर्मन गेल्या १३ वर्षांपासून सीईओ पदावर होत्या. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.…

Loksatta explained Pakistan disqualified for third consecutive Olympics
तीन वेळा ऑलिम्पिक विजेते, तरी सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी अपात्र… पाकिस्तान हॉकीचे मातेरे का झाले? प्रीमियम स्टोरी

आंतरराष्ट्रीय हॉकीवर सुरुवातीच्या काळात भारतानंतर जर कुणी वर्चस्व राखले, तर ते पाकिस्तानने. मात्र, आज हाच पाकिस्तान संघ हॉकीच्या वैश्विक पातळीवर…

Hockey Fives World Cup Tournament Indian Women Team Runners up sport news
हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धा: भारतीय महिला संघ उपविजेता, अंतिम लढतीत नेदरलँड्सकडून पराभूत

भारतीय महिला संघाला ‘हॉकी फाईव्ह विश्वचषक’ स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Why Indian Women Hockey Team Failed to Qualify for Olympics
भारतीय महिला हॉकी संघाला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात अपयश का आले?

नुकत्याच पार पडलेल्या महिलांच्या हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताला पात्रता मिळवण्यात अपयश आले. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या स्थानी…

Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार

Shahnaz Sheikh allegation on umpires : पाकिस्तानचा पुरुष हॉकी संघ २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. एफआयएच ऑलिम्पिक पात्रता…

FIH Hockey Olympic Qualifier match IND vs GER
IND vs GER : भारत-जर्मनी हॉकी सामन्याला महेंद्रसिंग धोनीने लावली हजेरी, VIDEO होतोय व्हायरल

FIH Hockey Olympic Qualification : भारत आणि जर्मनी यांच्यात खेळल्या गेलेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत दोन्ही संघ २-२ गोलने बरोबरीत होते.…

indian women s hockey team to face germany
ऑलिम्पिक पात्रतेचे भारतीय महिला हॉकी संघाचे ध्येय ; उपांत्य फेरीत आज जर्मनीशी गाठ

भारतीय संघ हा सामना हरल्यास त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीतून आणखी एक संधी मिळेल. मात्र, भारतीयांना ही वेळ येऊच द्यायची नाही.

India beat Netherlands in thrilling Quarter Finals
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत; उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सवर ४-३ अशी मात

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या व चौथ्या स्थानी असलेल्या भारत व नेदरलँड्स यांच्यातील उपांत्यपूर्व सामना चुरशीचा झाला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×