हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या लढतीत यजमान कलिंगा लॅन्सर्स संघाने शानदार खेळ करताना रांची रेजवर ६-३ असा विजय मिळवत विजयी सलामी दिली.
कलिंगातर्फे ल्युकास व्हिला, रायन अर्चिबाल्ड, कर्णधार विक्रम कांत, गुरजिंदर सिंग, मनदीप अंतिल आणि मोहम्मद आमिर खान यांनी कलिंगातर्फे गोल केले, तर रांची संघाकडून अॅशले जॅक्सनने दोन, तर बॅरी मिडलटनने एक गोल केला. ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या कलिंगाने चेंडूवर नियंत्रण राखत वर्चस्व गाजवले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2015 रोजी प्रकाशित
हॉकी : कलिंगाची रांची रेजवर मात
हॉकी इंडिया लीगच्या सलामीच्या लढतीत यजमान कलिंगा लॅन्सर्स संघाने शानदार खेळ करताना रांची रेजवर ६-३ असा विजय मिळवत विजयी सलामी दिली.
First published on: 23-01-2015 at 05:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hockey kalinga beats up ranchi rengers