भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने आपला पहीला डाव २३७ धावांवर घोषीत केला. आँस्ट्रेलियाचे एकूण ९ गडी बाद झाले होते. पहील्यादिवसाचा खेळ संपण्यापूर्वीचा अर्धातास भारताला फलंदाजी केली. आणि आजचा खेळ संपेपर्यंत भारताच्या पाच धावा
झाल्या आहेत. भारताचे सलामीफलंदाज विरेंद्र सेहवाग(४) तर मुरली विजय(०) धावांवर नाबाद आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षीप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहीला डाव– २३७/९ वर घोषीत ( मायकल क्लार्क ९१, मॅथ्यू वेड ६२)
गोलंदाज: रवींद्र जडेजा ३/३३, भुवनेश्वर कुमार ३/५३, हरभजन सिंग २/५२  

भारत पहीला डाव: तीन षटकांच्या अखेरीस ५ धावा ( वीरेंद्र सेहवाग ४ नाबाद, मुरली विजय ० नाबाद)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India 5 for no loss in reply to australias 2379 dec