personal information
अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवगम खेड येथे झाला. जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारतीय संघातील तिन्ही फॉरमॅटचा नियमित सदस्य आहे. फिरकी गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि वेगवान क्षेत्ररक्षण ही त्याची खासियत आहे. त्याने आपल्या अचूक आणि वेगवान थ्रोवर सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंना धावबाद केले आहे. त्याला सर जडेजादेखील म्हणतात.
matches
197innings
132not outs
47average
32.42hundreds
0fifties
13strike rate
85.06sixes
54fours
199highest score
87balls faced
3240matches
197innings
189overs
1625average
36.07balls bowled
9750maidens
56strike rate
44.31economy rate
4.88best bowling
5/335 Wickets
24 wickets
7matches
67innings
98not outs
21average
36.41hundreds
3fifties
19strike rate
57.04sixes
58fours
283highest score
175balls faced
4915matches
67innings
128overs
2725.4average
24.07balls bowled
16354maidens
682strike rate
59.46economy rate
2.42best bowling
7/425 Wickets
124 wickets
12matches
64innings
34not outs
15average
24.05hundreds
0fifties
0strike rate
124.52sixes
12fours
34highest score
46balls faced
367matches
64innings
62overs
206.1average
28.49balls bowled
1237maidens
4strike rate
24.25economy rate
7.04best bowling
3/155 Wickets
04 wickets
0matches
226innings
173not outs
71average
26.39hundreds
0fifties
2strike rate
128.61sixes
99fours
193highest score
62balls faced
2093matches
226innings
197overs
591.1average
29.57balls bowled
3547maidens
2strike rate
23.33economy rate
7.60best bowling
5/165 Wickets
14 wickets
3रवींद्र जडेजा News
IND vs NZ: हार्दिकनंतर ‘या’ खेळाडूच्या दुखापतीने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी, न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? जाणून घ्या
VIDEO: सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची घोषणा करताच खेळाडूंनी जडेजाला सोडून प्रशिक्षकालाच मारली मिठी, जाणून घ्या कारण
IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची का मागितली माफी? जाणून घ्या कारण
IND vs BAN: पापणी लवते ना लवते तोच…; रवींद्र जडेजाने पकडला अफलातून झेल, पव्हेलियनकडे पदकासाठी केला इशारा, पाहा Video
Aakash Chopra: विश्वचषकापूर्वी आकाश चोप्राने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाला, “वन डे मध्ये स्ट्राईक रेट…”
IND vs BAN, Asia Cup: शाकिब-तौहीदची झुंजार खेळी! बांगलादेशचे टीम इंडियासमोर २६६ धावांचे आव्हान
IND vs BAN: रवींद्र जडेजाचा आणखी एक मोठा पराक्रम, कपिल देव नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय
IND vs PAK: भारत-पाकिस्तान गोलंदाजीत कोण आहे सरस? रवींद्र जडेजा म्हणाला, “आशिया चषकापूर्वी टीम इंडिया…”
Asia Cup 2023: बुमराह-शमी नव्हे तर ‘हा’ खेळाडू मोठा विक्रम करण्यास सज्ज, बनू शकतो आशिया कपचा नंबर वन गोलंदाज
VIDEO : रवींद्र जडेजाच्या पत्नीशी वाद का झाला? भाजपा खासदार स्पष्टीकरण देत म्हणाल्या…
रवींद्र जडेजा PHOTOS
PHOTOS: भारतीय संघासमोर अष्टपैलू खेळाडूंची मोठी रांग, निवडकर्त्यांसाठी ठरणार डोकेदुखी
Photos: राजकारणात प्रवेश केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या पत्नीने बदलला लूक; पाहा रिवाबाचं क्लासिक साडी कलेक्शन
कोटींचे दागिने, ६ घरं, नवऱ्याच्या नावाचं हॉटेल.. जडेजाची पत्नी व भाजपा नेत्या रिवाबाच्या संपत्तीचा आकडा माहितेय का?