Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
ICC Latest Test Rankings Announce
Test Rankings : आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर! हॅरी ब्रूकची रोहितवर सरशी, जाणून घ्या टॉप-१० मधील खेळाडू

ICC Test Rankings Update : आयसीसीने कसोटीची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. आता…

England scored more than 400 runs in both innings
ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम

England vs West Indies 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी…

Who is Gus Atkinson He Took 12 Wickets in Test Debut
कसोटी पदार्पणात १२ विकेट घेणारा इंग्लंडचा Gus Atkinson आहे तरी कोण? पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम

Who is Gus Atkinson; वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनने आपल्या उत्कृष्ट…

James Anderson World Record in Last Test Match
James Andersonने अखेरच्या सामन्यात केला विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

James Anderson: जेम्स अँडरसन वेस्ट इंडिजविरूद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात खेळताना अँडरसन हा विक्रम आपल्या नावे…

Why West Indies Did Not Give Guard of Honour to James Anderson
ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्ड्सवर खेळली जाणारी कसोटी हा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा शेवटचा सामना आहे. या सामन्यात वेस्ट…

Ben Stokes Creates History in Test Cricket
Ben Stokesने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Ben Stokes Creates History in ENG sv WI Test Match: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला…

India Women won by 10 wickets against South Africa in Test match
INDW vs SAW Test : शफाली वर्माचं द्विशतक! स्नेह राणाच्या विक्रमी १० विकेट्स, भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

Sneh Rana created history : भारतीय महिला संघाने कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दहा गडी राखून पराभव करत मालिका जिंकली आहे.…

india vs south africa india first team to break 600 run mark in women s tests
महिला संघाचा धावसंख्येचा विक्रम ; भारताचा पहिला डाव ६ बाद ६०३ धावांवर घोषित; दक्षिण आफ्रिकेचीही झुंज

मारिझान काप आणि सुने लस यांच्या अर्धशतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद २३६ धावा केल्या.

Priya Punia
भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांतील कसोटी आजपासून

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात एकमेकांसमोर येतील, तेव्हा युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे…

On this day: Rahul Dravid, Sourav Ganguly, Virat Kohli made their Test debut
Team India : टीम इंडियासाठी २० जून आहे खूपच ‘स्पेशल’, जाणून घ्या काय आहे कारण?

Team Indias Special Day : २० जून हा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी खूप खास आहे. या दिवशी टीम इंडियासाठी तीन…

संबंधित बातम्या