शनिवारपासून नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंग याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकनंतर संघातून वगळण्यात आलेला ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग व मुंबईचा युवराज वाल्मिकी यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
९ मेपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात भारतीय लाक्रा याने महाविद्यालयीन परीक्षेमुळे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे कळविले होते तर प्रिजेश हा याच कालावधीत विवाहबद्ध होत आहे.
भारतीय संघ असा –
गोलरक्षक : पी.टी.राव, नानकसिंग.
बचाव फळी : व्ही.आर.रघुनाथ (उपकर्णधार), रुपिंदरपाल सिंग, हरबीरसिंग संधू, कोठाजित सिंग, गुरमेल सिंग, संदीप सिंग.
मध्यरक्षक : सरदारा सिंग (कर्णधार), मनप्रित सिंग, धरमवीर सिंग, दानिश मुस्तफा, एस.के.उथप्पा आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, चिंदलेनसाना सिंग, नितीन थिमय्या, आकाशदीप सिंग, युवराज वाल्मिकी.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2013 रोजी प्रकाशित
भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंगकडेच
शनिवारपासून नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंग याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकनंतर संघातून वगळण्यात आलेला ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग व मुंबईचा युवराज वाल्मिकी यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
First published on: 27-04-2013 at 03:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian hockey team captaincy with sardara sing only