आयपीएलच्या आठव्या हंगामात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत. मुंबईसाठी रोहित शर्मा, कोरे अँडरसन, लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग महत्त्वपूर्ण आहेत, तर ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर आणि जॉर्ज बेली यांच्यावर किंग्स इलेव्हनची भिस्त आहे. मिचेल जॉन्सन आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू पंजाबची ताकद आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2015 रोजी प्रकाशित
मुंबईला प्रतीक्षा विजयाची
आयपीएलच्या आठव्या हंगामात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत.
First published on: 12-04-2015 at 03:27 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 8 mumbai waits for win