चीनच्या ली ना हिने डोमिनिका चिबुलकोवावर मात करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ली ना हिने चिबुलकोवा हिचा ७-६, ६-० असा पराभव केला.
तिने जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानावर असलेल्या स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुल्कोवा हिचा आज (शनिवारी) ७-६(३), ६-० असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत २०११ मध्ये किम क्लिज्स्टर्स आणि मागील वर्षी (२०१२) व्हिक्टोरिया अझारेंका यांच्याकडून ली ना पराभूत झाली होती. यावर्षी अंतिम फेरीत पोचण्याची तिची तिसरी वेळ होती.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियन ओपनः चीनच्या ली ना हिने पटकावले जेतेपद
चीनच्या ली ना हिने डोमिनिका चिबुलकोवावर मात करत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
First published on: 25-01-2014 at 05:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Li na humbles dominika cibulkov to win australian open