टेनिसचा (Tennis) जन्म प्राचीन फ्रान्समध्ये झाला अस म्हटले जाते. टेनेज या शब्दापासून टेनिसचा उद्य झाला असल्याचा समज आहे. टेनिसमध्ये वापरला जाणारे रॅकेट्स सोळाव्या शतकामध्ये वापरात आले. काही फ्रेंच तसेच ब्रिटीश राजे या खेळाचे चाहते होते. त्यांच्यामुळे हा खेळ जगभरामध्ये पसरला.
१९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये टेनिसची प्रामुख्याने भरभराट झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या मुख्य चार स्पर्धा आहेत. दर वर्षी जानेवरी महिन्यामध्ये ऑस्टेलिया ओपन, मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर दोन आठवड्यांनी विम्बलडन आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकन ओपन (यूएस ओपन) या चार मुख्य स्पर्धा त्या-त्या देशांतर्फ आयोजित केल्या जातात. टेनिस हा खेळ सिंगल्स किंवा डबल्स अशा स्वरुपामध्ये खेळला जातो. भारतामध्येही हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. Read More
Australian Open 2023 Champion: सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपासचा पराभव करून विक्रमी दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे…
Sabalenka beats Rybakina: दोघींमधील हा चौथा सामना होता. सबालेन्काने चारही सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आले होत्या.…
Australian Open 2023: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला आहे. मात्र त्याच दरम्यान नशेत असणाऱ्या प्रेक्षकासंदर्भात…