नंदिनीनगर (उत्तर प्रदेश) येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष (ग्रीको रोमन व फ्रीस्टाइल) आणि महिला संघांची निवड येथे जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संघ – पुरुष : फ्रीस्टाईल-५७ किलो-आबासाहेब अटकळे, ६१ किलो- सोनबा गोंगाने, ६५ किलो-रणजित नलावडे, ७० किलो-चंद्रशेखर पाटील, ७४ किलो- प्रसाद सस्ते, ८६ किलो- कौतुक डफळे, ९७ किलो- रवींद्र गायकवाड, १२५ किलो- साईनाथ रानवडे. प्रशिक्षक- दत्ता माने, व्यवस्थापक- काका पवार, ग्रीको रोमन- ५९ किलो-विक्रम कु ऱ्हाडे, ६६ किलो-सागर पाटील, ७१ किलो-तानाजी वीरकर, ७५ किलो-अण्णासाहेब जगताप, ८० किलो-योगेश शिंदे, ८५ किलो-शैलेश शेळके, ९८ किलो-महेश मोहोळ, १३० किलो-योगेश पवार, प्रशिक्षक-व्यंकट यादव व ज्ञानेश्वर मांगडे. व्यवस्थापक-रावसाहेब
मुळे, महिला : ४८ किलो-कौशल्या वाघ, ५३ किलो-नंदिनी साळुंखे, ५५ किलो-प्रियंका येरुडकर, ५८ किलो-कोमल गोळे, ६० किलो-तेजल सोनावणे, ६३ किलो-रेश्मा माने, ६९ किलो-मनीषा दिवेकर, ७५ किलो-स्नेहल परदेशी, प्रशिक्षक-दादा लवटे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर
नंदिनीनगर (उत्तर प्रदेश) येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष (ग्रीको रोमन व फ्रीस्टाइल) आणि महिला संघांची निवड येथे जाहीर करण्यात आली आहे.
First published on: 13-11-2014 at 06:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra team for wrestling