scorecardresearch

कुस्ती

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Vinesh Phogat WFI Controversy Delhi High Court | Wrestler Vinesh Phogat selection trial dispute
‘तर क्रीडापटू म्हणून माझी कारकीर्द संपेल’, निवड चाचणीवरून विनेश फोगट कुस्ती महासंघवर नाराज, उच्च न्यायालयात काय घडलं?

Vinesh Phogat WFI Controversy: निवड चाचणीतून वगळल्यास माझी क्रीडा कारकीर्द संपुष्टात येईल, अशी टिप्पणी कुस्तीपटू विनेश फोगटने दिल्ली उच्च न्यायालयात…

Vinesh Phogat slams Brij Bhushan Sharan Singh WFI case
“तो गुंड आणि गुन्हेगार आहे, त्या व्यक्तीला…” विनेश फोगटचं बृजभूषण सिंह यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य; नेमकं काय म्हणाली?

Vinesh Phogat Brij Bhushan Sharan Singh Case: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने लैंगिक छळाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर WFI चे माजी…

Pakistani Boxer Qudrat Ullah missing in Glasgow after CWG 2026
पाकिस्तानचा कुस्तीपटू कॉमनवेल्थ गेम्सनंतर स्कॉटलंडमधून बेपत्ता, इतर ४ खेळाडूही गायब; नेमकं घडतंय तरी काय?

कॉमनवेल्थ गेम्स 2026 नंतर स्कॉटलंडमध्ये पाकिस्तानचा खेळाडू अचानक बेपत्ता झाला आहे.

Vinesh Phogat First Reaction on Birj Bhushan singh Acquittal
“सरकार त्याला वाचवण्यासाठी…”, बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया, घेतला ‘हा’ निर्णय

Vinesh Phogat on Brij Bhushan Singh: बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली निर्दोष मुक्त केल्यानंतर विनेश फोगटची…

Brij Bhushan Sharan Singh reaction
“न्यायालयाने सन्मानपूर्वक शब्द वापरत…”, कोर्टात सुनावणीदरम्यान काय घडलं? बृजभूषण सिंह यांनी सांगूनच टाकलं

Brij Bhushan Sharan Singh First Reaction: दिल्ली न्यायलयाने बृजभूषण शरण सिंह यांची महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्त केल्यानंतर…

Brij Bhushan Sharan Singh Cleared In Wrestlers Sexual Harassment Case
मोठी बातमी! महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.

Commonwealth Games 2026 | Glasgow CWG 2026 India Medals | Badminton Wrestling Hockey Dropped
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची पदके घटणार? बॅडमिंटन, कुस्ती आणि हॉकी खेळांना का वगळण्यात आले?

गेल्या वेळी बर्मिंगहॅम (२०२२) स्पर्धेत भारताने १६ खेळांमध्ये २१० खेळाडू पाठवले होते आणि ६१ पदके जिंकली होती. त्यापैकी ३० पदके…

Vinesh Phogat Leaves Asian Games
निवड चाचणीत विनेश पराभूत; आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अधुरेच

विनेश फोगटचे आंतरराष्ट्रीय कुस्तीतील पुनरागमन लांबणीवर पडले आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर विनेश शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड…

Vinesh Phogat wrestling trial Asian Games Supreme Court | Wrestling Federation of India WFI petition Vinesh Phogat | Aditi Chauhan MM Somaya sports observers Delhi | Indian wrestler 50kg weight category rules
विनेश फोगटचा निवड चाचणीतील सहभाग निश्चित; सर्वोच्च न्यायालयाकडूनही ऑलिम्पिकपटूला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने विनेश फोगटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतील सहभागावर शिक्कामोर्तब करत भारतीय कुस्तीगीर महासंघाला मोठा दणका दिला आहे.

Vinesh Phogat wrestling controversy | Delhi High Court slams WFI | Asian Games selection trials row Marathi news | Indian wrestler Vinesh Phogat updates
‘डब्ल्यूएफआय’कडून सूडभावना कशासाठी?

बाळंतपणाच्या सुटीनंतर पुनरागमन करू इच्छिणाऱ्या ऑलिम्पियन कुस्तीगीर विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निवड चाचणीपासून रोखणाऱ्या भारतीय कुस्तीगीर महासंघाला (WFI) दिल्ली…

Brij Bhushan Singh on Vinesh Phogat WFI Row Said im currently cleaning up the mess she create
“मॅडम मोठा गोंधळ घालून गेल्यात…”, बृजभूषण सिंह यांचं विनेश फोगाटबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले, कोणत्याही “खेळाडूला विनाकारण…”

Brij Bhushan Singh on Vinesh Phogat Row: २०२३ मध्ये विनेश फोगाटसह सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेल्या बृजभूषण सिंग…

संबंधित बातम्या