पाकिस्तानने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने रविवारी पायाभरणी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक साकारत कसोटीमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. अर्धशतकानंतर तडाखेबंद टोलेबाजी सुरू ठेवत मिसबाहने सामन्यातील दुसऱ्या शतकाची नोंद करीत वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. मिसबाहने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या साथीने ५७ चेंडूंतच १०१ धावांची खेळी केली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2014 रोजी प्रकाशित
मिसबाहचा तडाखा!
पाकिस्तानने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने रविवारी पायाभरणी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक साकारत कसोटीमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला.
First published on: 03-11-2014 at 05:27 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misbah equals record pakistan sniff series win