कोलंबो : खेळपट्टीवर टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर ‘स्विंग’ करण्याची कला अवगत करण्यासाठी अनेक तास मेहनत घेतल्याचे भारताचा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराजने सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
डावाच्या चौथ्या षटकात चार आणि सामन्यात २१ धावांत ६ गडी बाद करून कारकीर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी त्याने केली. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात पथुन निसंका, सदीरा समरविक्रम. चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्वा यांना बाद केले.
First published on: 19-09-2023 at 05:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed siraj opines that hard work to swing the ball outside is the result amy