क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे अव्वल बिलियर्ड्स आणि स्नूकरपटू पंकज अडवाणीला सी.के. नायडू सभागृहात शनिवारी सन्मानित करण्यात येणार आहे. खेलरत्न, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराचा मानकरी असलेल्या पंकज जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकर दोन्ही खेळांत विश्वविजेतेपद पटकावणारा पॉल मिफसूड यांच्यानंतरचा केवळ दुसरा खेळाडू ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj advani to be felicitated by cricket club of india