आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रध्वज फडकत ठेवण्यासाठी प्रशंसनीय कामगिरी बजावणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील भारतीय पथकाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पथकाचे प्रमुख राज सिंग यांना पाठवलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, ‘‘राष्ट्रकुल स्पध्रेत सहभागी होणाऱ्या आणि स्वत:साठी तसेच आपल्या देशासाठी पदक जिंकण्याचा पराक्रम दाखवणाऱ्या क्रीडापटूंचे मन:पूर्वक स्वागत करतो.’’
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेच्या पथकाचे राष्ट्रपतींकडून अभिनंदन
आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रध्वज फडकत ठेवण्यासाठी प्रशंसनीय कामगिरी बजावणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील भारतीय पथकाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अभिनंदन केले आहे.

First published on: 06-08-2014 at 12:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee congratulates commonwealth winners