scorecardresearch

प्रणब मुखर्जी

प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) हे भारताचे १३ वे राष्ट्रपती (President) होते. ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले. १९६९ राष्ट्रीय राजकारणात ते सक्रिय होते. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते.

१९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. याशिवाय पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. यानंतर २०१२ ते २०१७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते.Read More

प्रणब मुखर्जी News

इफ्तार पार्टीमध्ये राहुल गांधींनी प्रणव मुखर्जींसोबत सोडला उपवास

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची राहुल गांधी यांची ही…

काँग्रेस प्रणव मुखर्जींवर नाराज? नाही दिले इफ्तार पार्टीचे निमंत्रण

इफ्तार पार्टीचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण दिलेले नाही तसेच माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे नाव सुद्धा या यादीतून…

शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या अखेर ज्याची भिती होती तेच घडलं!

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी काल नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर…

Pranab Mukherjee at RSS Event : पाहा नागपूर संघ मुख्यालयातील LIVE कार्यक्रम

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या तृतीय वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम सुरु आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून…

सोनिया गांधींनी दिले प्रणव मुखर्जींविरोधात टि्वट करण्याचे आदेश

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याने त्यांच्यावर काँग्रेसमधून मोठया प्रमाणावर टीका होत आहे.

संघ स्वयंसेवकांच बौद्धिक घेण्यासाठी प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल, विमानतळावर RSS पदाधिकाऱ्यांनी केलं स्वागत

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी नागपुर विमानळावर स्वयंसेवकांनी त्यांचे…

मुखर्जींच्या विचारांनी आरएसएसमध्ये सुधारणा झाली तर आनंदच: सुशीलकुमार शिंदे

मी गृहमंत्री असताना एक-दोन घटना घडायच्या. तेव्हा भाजपा खासदार म्हणत की, आमचा एक गेला तर त्यांचे ११ आम्ही तेथून घेऊन…

अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जींना सरकारी निवासस्थाने सोडावी लागणार?

गोपाल सुब्रमण्यम यांनी दिलेला प्रस्ताव सुप्रीम कोर्ट मान्य करणार?

चीनला राष्ट्रसंघातील कायम सदस्यत्वासाठी भारताने पाठिंबा दिला होता

भारताने १९६०-७०च्या काळात चीनच्या संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता

दुसऱ्या महायुद्धात पापुआ न्यू गिनीत प्राणार्पण करणाऱ्या जवानांना राष्ट्रपतींची आदरांजली

मुखर्जी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्याबरोबर लढताना मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्तंभाकडे चालत गेले व आदरांजली वाहिली.

सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ – मुखर्जी

काँग्रेसचे दिवंगत नेते अर्जुनसिंह यांच्या स्मृत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत मुखर्जी बोलत होते.

अशिक्षित विरुद्ध सुशिक्षित

संसदेत राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावात दुरुस्ती सुचवून काँग्रेसने संसदीय लोकशाहीतील एका अस्त्राचा उपयोग केला

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या