ऑस्ट्रेलियाने दिलेले डोंगराएवढे आव्हान भारतीय संघाने सहजपणे पार केले. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने जयपूरची भूमी ‘विजयपूर’ ठरवली. त्यात नवे विक्रमांचीही नोंद झाली. विराट कोहलीने केवळ ५२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०० धावा फटकावल्या आणि भारतीय क्रिकेटमध्ये जलद शतक ठोकणाऱयांच्या यादीत कोहली अव्वल स्थानावर जाऊन बसला. या युवा फलंदाजाने साकालेली ही ‘विराट’ खेळी–
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2013 रोजी प्रकाशित
व्हिडिओ: ‘विराट’ खेळी
ऑस्ट्रेलियाने दिलेले डोंगराएवढे आव्हान भारतीय संघाने सहजपणे पार केले. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारताने

First published on: 17-10-2013 at 09:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohlis 100 in 52 balls video highlights