personal information
विराट कोहली (Virat Kohli) हा भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. त्याचबरोबर संघाचा स्टार फलंदाज आहे. त्याने १८ ऑगस्ट २००८ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. तसेच टी-२० (T20) आणि कसोटी (Test) संघात जून २०११ साली पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळाकावणारा, तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण ७१ शतकांची नोंद आहे. विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) लग्न केले. तसेच या दोघांना वमिका (Vamika)नावाची एक मुलगी आहे.
matches
302innings
290not outs
45average
57.88hundreds
51fifties
74strike rate
93.34sixes
152fours
1325highest score
183balls faced
15192matches
302innings
50overs
110.2average
136.00balls bowled
662maidens
1strike rate
132.40economy rate
6.16best bowling
1/135 Wickets
04 wickets
0matches
123innings
210not outs
13average
46.85hundreds
30fifties
31strike rate
55.57sixes
30fours
1027highest score
254balls faced
16608matches
123innings
11overs
29.1average
–balls bowled
175maidens
2strike rate
–economy rate
2.88best bowling
0/05 Wickets
04 wickets
0matches
125innings
117not outs
31average
48.69hundreds
1fifties
38strike rate
137.04sixes
124fours
369highest score
122balls faced
3056matches
125innings
13overs
25.2average
51.00balls bowled
152maidens
0strike rate
38.00economy rate
8.05best bowling
1/135 Wickets
04 wickets
0matches
263innings
255not outs
40average
39.57hundreds
8fifties
62strike rate
132.60sixes
290fours
749highest score
113balls faced
6417matches
263innings
26overs
41.5average
92.00balls bowled
251maidens
0strike rate
62.75economy rate
8.79best bowling
2/255 Wickets
04 wickets
0विराट कोहली News
“यामागे काहीतरी गूढ…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर सलील कुलकर्णींनी उपस्थित केले प्रश्न; म्हणाले, “खूप वाईट वाटतंय…”
Virat Kohli: “मला आठवतंय तुझ्या वडिलांचा धागा मला दिलेलास”, विराटच्या कसोटी निवृत्तीवर सचिन तेंडुलकर झाला भावुक; पोस्टमध्ये सांगितला तो प्रसंग
Virat Kohli Retirement: विराटने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? ही आहेत प्रमुख कारणं
“तू कधीही न दाखवलेले अश्रू…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर पत्नी अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक होत म्हणाली…
Virat Kohli Test Retirement: भारताच्या डीजीएमओंनी सुरक्षेबाबत समजावताना विराट कोहलीचा पत्रकार परिषदेत केला उल्लेख, आवडता खेळाडू म्हणत काय सांगितलं? पाहा VIDEO
Team India Squad: रोहित- विराटच्या निवृत्तीनंतर कसा असेल भारतीय संघ? इंग्लंड दौऱ्यासाठी या खेळाडूंना मिळू शकते संधी
Virat Kohli: “एका युगाचा अंत झाला, पण…”, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
Virat Kohli Test Retirement: “माझं स्वप्न आहे कसोटीत…”, विराटचं कसोटीमधील स्वप्न अपूर्णच राहिलं! १२ वर्षांपूर्वी काय म्हणाला होता? पाहा VIDEO
Virat Kohli Retirement: कर्णधार म्हणून हिट, फलंदाज म्हणून सुपरहिट; कोहलीचे हे ‘विराट’ रेकॉर्ड्स एकदा पाहाच
Virat Kohli Test Retirement: “मी कदाचित पुन्हा…”, विराटचं ‘ते’ वक्तव्य ठरलं खरं; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्तीचे दिले होते संकेत
विराट कोहली VIDEOS
विराट कोहली PHOTOS
सचिन तेंडुलकर विरुद्ध विराट कोहली; कसोटीमध्ये जास्त द्विशतकं कोणाच्या नावावर आहेत? कशी आहे एकूण कामगिरी?
अनुष्का झाली भावुक तर विराटच्या हातातील ‘त्या’ वस्तूने वेधलं सर्वांचं लक्ष, कोहलीच्या निवृत्तीनंतर वृंदावनमधील विरूष्काचे फोटो व्हायरल
Virat Kohli Business : विराट कोहली क्रिकेटरच नव्हे बिझनेसमध्येही किंग; ‘या’ ६ व्यवसायांमधून करतो भरपूर कमाई