चटणी ही निःसंशयपणे भारतीय पाककृतींमधील एक उत्तम पदार्थ आहे. आहे. मसालेदार, चविष्ट असा हा पदार्थ जेवताना कोणत्याही जेवणाबरोबर सहज खाता येतो. चटणी तुम्हाला कंटाळवाणे वाटणारे जेवणाची चव काही मिनिटांत वाढवू शकते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे अनेक घटक वापरून बनवता येते. उदाहरणार्थ, पुदिन्याची पाने, कोथिंबीरची चटणी, कैरीची चटणी, टोमॅटोची चटणी, हिरवी मिरचीची चटणी, लसूणची चटणी अशा कित्येक प्रकारच्या चटण्या आहेत. शिवाय चटणी फक्त साधारण भारतीय जेवणच नाही तर सँडविच, बर्गर, कटलेट आणि इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांबरोबरही चांगली लागते. चटणीच्या बहुमुखी गुणधर्मामुळे आपण सर्वजण वेळ वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चटणी बनवून ठेवतो. पण अनेकदा एक किंवा दोन दिवसांनंतर त्याची त्याचा आंबट वास किंवा चव येऊ लागते. चटणी खराब होऊ नये यासाठी ती साठवण्याची एक योग्य पद्धत असते चला तर मग जाणून घेऊ या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा