आजारी पडल्यावर डॉक्टर फळं खा किंवा ज्यूस प्यायला सांगतात; परंतु आजारी पडल्यावरच का माणसानं हे करावं? अनेकांना तर नुसतेच ज्यूस आवडतही नाहीत. त्यामुळे एरव्हीसुद्धा जिथे वेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात अशा जागेच्या शोधात अनेक जण असतात ज्यूसचा आनंद घेतात..मुंबईतील परळ येथे मिळणाऱ्या मिल्शेकच्या यूनिक फ्लेवरची माहिती आज आपण या व्हिडीओतून घेणार आहे…
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2020 रोजी प्रकाशित
मिल्कशेकचे भन्नाट यूनिक फ्लेवर
आजारी पडल्यावर डॉक्टर फळं खा किंवा ज्यूस प्यायला सांगतात
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 28-01-2020 at 15:33 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique milkshakes flavorous in parel nck