Live Updates
कचरा प्रश्नावर महापौर आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार: गिरीश बापट
नारायण राणे यांनी भाजपमध्ये जावे; त्यांचे भविष्य उज्ज्वल: रामदास आठवले
सर्व धर्माची मते मिळवण्यात अपयशी ठरलो: रामदास आठवले
उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमध्ये भीषण आग; मोठी वित्तहानी
भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव यांची जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत बैठक
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक खोळंबली, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा- टीव्ही वृत्त
कचरा प्रश्नावर महापौर आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार: पालकमंत्री गिरीश बापट
मुंबई: कळव्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत- टीव्ही वृत्त
कळव्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
जम्मूमध्ये अमित शहांच्या हस्ते नानाजी देशमुख वाचनालयाचे उद्घाटन
पुणे: फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपो कायम स्वरूपी बंद व्हावा. या मागणीसाठी ग्रामस्थांनी घंटानाद आंदोलन केले.
हिमाचल प्रदेश- मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने मनाली-लेह मार्गावरील वाहतूक विस्कळीत
बेळगाव- सौदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात मोठी आग; १५ हून अधिक जनावरांचा मृत्यू, ५० घरे भस्मसात
दिल्ली : सुलतानपुरी भागात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू
ओदिशा : भवानीपटना येथे अडीच कोटींचे मारिजुआना जप्त
https://twitter.com/ANI_news/status/858529333337399297
दिल्ली : मालवीय नगर परिसरातील आगीत एकाचा मृत्यू, २ जण जखमी, ३० भंगार गोदामे आगीत जळून खाक
आयपीएल: मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गुजरात लायन्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
आयपीएल: पुण्याचा बंगळुरुवर ६१ धावांनी विजय
आयपीएल: बंगळुरु संघाची घसरगुंडी, सहा गडी बाद
पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक स्वाइन फ्लूचा बळी, खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू
पुणे: माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला- महापौर मुक्ता टिळक
अमरावती: वणी मिर्झापूर गावात पाच ते सहा घरे खाक, आगीचे कारण अस्पष्ट (टीव्ही रिपोर्ट)
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या घरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
आयपीएल : पुण्याविरुद्ध नाणेफेक जिंकून बंगळुरुचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
चिपळूणच्या वालोपे गावात सासूकडून सुनेची चाकुने वार करून हत्या
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गवताने भरलेल्या ट्रकला आग; वाहतूक धीम्या गतीने सुरू
छत्तीसगड: बिजापूर जिल्ह्यात शोधमोहिमेदरम्यान चार नक्षलवाद्यांना अटक, सीआरपीएफची कारवाई
पिंपरी-चिंचवडमध्ये सहा दुचाकी जळाल्या; शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी