मतदान हा पवित्र अधिकार. मूल्यवान. आपल्या आयुष्यावर दृश्य-अदृश्य परिणाम करणारा. पण सगळेच तो बजावतात असे नाही. पण काही नागरिक असेही असतात की काहीही होवो, आपण कोणत्याही अडचणीत, संकटात असो, मतदानाच्या दिवशी रांगेत उभे राहून आपले कर्तव्य बजावतातच. आपणही कधी अशा प्रकारे आपत्ती, दुर्घटना, वैयक्तिक अडचणी, दु:खद प्रसंग यावर मात करीत मतदानाच्या रांगेत उभे राहिला असालच. आपले हे प्रेरणादायी अनुभव आम्हाला थोडक्यात कळवा. आम्ही त्यातील काही निवडक अनुभवांना प्रसिद्धी देऊ. शब्दमर्यादा- २०० शब्द.
आपला मजकूर पुढील पत्त्यावर पाठवावा.
*लोकसत्ता संपादकीय विभाग- प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१०.
फॅक्स : ०२२-२७६३३००८.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2014 रोजी प्रकाशित
..तरीही मी मतदान केले!
मतदान हा पवित्र अधिकार. मूल्यवान. आपल्या आयुष्यावर दृश्य-अदृश्य परिणाम करणारा. पण सगळेच तो बजावतात असे नाही.
First published on: 16-03-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Though i vote